
स्वयंपाक घरातील अंतर्गत बागबगीचा
आपण कितीही ठरवले तरीही निसर्गापासून फार दूर जाऊ शकत नाही. निर्सगाच्या सानिध्यात आपल्या अंतर्मनाला मिळणारा अत्यानंद आपण कितीही प्रयत्न केला तरीही शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा आपल्या हातून निसर्गाशी आपलं असलेलं नातं सिद्ध करण्यासाठी कृती घडून येते. अशावेळी आपल्या घरात आपल्याला निसर्गनिर्मित वृक्षवल्ली हव्या हव्याशा वाटू लागतात. घरातली एखादी…